खरबूज लागवड माहिती 60 ते 65 दिवसात खरबूज प्लॉट रेडी होतो खत व फवारणी नियोजन

नमस्कार शेतकरी मित्रानो. आज आपण खरबूज लागवडीविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. खरबूज लागवडीमुळे लाखोंचे उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला घेता येतं. खूप फायदा त्या ठिकाणी खरबूज लागवडीमध्ये होत असतो. फक्त व्यवस्थापन आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित करावं लागतं. कारण बोरी आणि करपा या रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्त होत असतो. आणि याचं नियंत्रण कसं करावं. या लेखा मध्ये आपण सविस्तर माहिती दिलेली आहे. कारण त्या दोन रोगावरती आपण व्यवस्थितरित्या व्यवस्थापन केलं. आणि फळमाशी जी आपल्या फळाला डंक करीत असते. याच्यावरती आपण व्यवस्थापन जर केलं. तर आपला खरबूज मध्ये आपण सक्सेस त्या ठिकाणी मिळू शकतो.

कीड बरोबर व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. खत व्यवस्थापन प्रत्येक शेतकरी बंधूंना त्या ठिकाणी करता येत असतं. तर खत व्यवस्थापन कीडवर व्यवस्थापन याविषयीची सविस्तर माहिती आपण या लेखा मध्ये दिलेले आहे. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्या ठिकाणी त्याचा त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. तर शेतकरी बंधूंनो खरबूज लागवड करत असताना. लागवड  केल्यानंतर आपल्याला आळणीकरणा अत्यंत महत्त्वाचा आहे. खत व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि कीड व रोग व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचा आहे. ही माहिती आपण आपल्या लेखा च्या माध्यमातून टरबूज आणि खरबूज यांचा दोघांचाही बेसल डोसे सारखाच येतो.

खरबूज लागवड माहिती 

शेतकरी बंधू शेणखत आपल्याला आठ ते दहा टन त्या ठिकाणी वापरायचा आहे. निंबोळी पेंड १०० किलो वापरायचे. 840 100 किलो 24 24 झिरो 50 किलो मिरेट ऑफ पोटॅश 75 किलो. कार बसल पंच कीटकनाशक आहे. हे पाच किलो. सल्फर त्या ठिकाणी दहा किलो. असा बेसल डोस वापरायचा आहे. जमिनीच्या प्रकारानुसार किंवा जमिनीचे असलेल्या अन्नद्रव्याचे उपलब्धतेनुसार व माती परीक्षणानुसार हा बेसल डोस बदलू शकतो. हा सर्वसाधारण बेसल डोस त्या ठिकाणी दिलेला आहे. तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार व माती परीक्षणानुसार तुम्ही त्या ठिकाणी बदल करू शकता. त्याच्यानंतर खरबुज च्या जाती कोणते कोणते? तर कुंदन आणि बॉबी हे प्रचलित जाती आहेत.

याचा वापर जास्तीत जास्त शेतकरी बंधू करत असतात आणि भरघोस उत्पादन त्या ठिकाणी घेऊन लाखोंचा नफा त्या ठिकाणी कमवत असतात. तर तुम्ही तुमच्या मार्केटच्या लोकल मार्केट नुसार किंवा एक्सपोर्ट जर करायचा असेल. तर त्या हिशोबाने तुम्ही त्या ठिकाणी तुमची व्हरायटी सिलेक्ट करू शकता. या दोन वरायटी मी त्या ठिकाणी दिलेले आहेत. कुंदन आणि बॉबी ह्या प्रचलित असल्यामुळे अनेक शेतकरी बंधू याचे लागवड करत असतात. त्याच्यामुळे आपण दोन व्हरायटीचा या ठिकाणी माहिती दिलेली. आहे कुंदन आणि बॉबी या दोन व्हरायटी तुम्ही खरबूज मध्ये लागवड करू शकता. किंवा इतर तुम्हाला जी योग्य वाटत असेल प्रगती शेतकऱ्यांनी लावलेली असेल. त्यांना चांगला रिझल्ट भेटला असेल ती व्हरायटी तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता.

खरबूज लागवड कशी करावी 

लागवडीचा अंतरा अत्यंत महत्त्वाचा आहे. लागवडीच्या अंतर मध्ये दोन आपल्याला सहा फुटावरती त्या ठिकाणी बेड सोडून द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर सव्वा फुटावरती झिगझॅक पद्धतीने मल्चिंग मल्चिंग वरती छिद्र पाडून घ्यायचे आहेत. आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी लागवड करायची आहे. पद्धतीचा वापर करा वडव व्यवस्थापन याच्यामध्ये बियाणे लागवड करून खरबूज लावले. तर आपल्याला साधारण 85 ते 90 दिवसात फळ काढणीस येत असतात.

 जर तुम्ही डायरेक्ट रोप लागवड केली तर त्या ठिकाणी 60 ते 65 दिवसातच तुम्हाला फळ काढण्यासाठी येत असेल. बियांना लागवड केलं थोडा उशीर होतो. कारण याच्यामध्ये डायरेक्ट बियाणे लागवड केल्यामुळे आपल्याला 85 ते 90 दिवस लागतात. आणि डायरेक्ट रोप लागवड केलं तर रोपे पंधरा ते वीस दिवसात असल्यामुळे त्या ठिकाणी 60 ते 65 दिवसातच तुम्हाला फळ काढण्यासाठी येत असतात.

रोप लागवड केली तरी अत्यंत चांगलं राहील. त्या ठिकाणी त्याच्यानंतर लागवडीनंतर आळवणी व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचा आहे. आळवणी आपल्याला काय करणे गरजेचे आहे. कारण आपलं पीक हे छोट असल्यामुळे त्याला ड्रीप  द्वारे जर  दिला तर ते व्यवस्थित रित्या त्याच्यामुळे पर्यंत पोहोचत नाही. त्याची लिचिंग वगैरे होत असते बेड पर्यंत कारण मुळे हे खूप वाढलेले नसतात. पीक छोटा असतो त्याला आपल्याला आळवणीच करणार अत्यंत महत्त्वाचे. आळणी म्हणजे ड्रिंचिंग आणि ड्रिंक करणे अत्यंत महत्त्वाचा आहे.

हे सुद्धा पहा – पेरू लागवड संपूर्ण माहिती 

खरबूज मध्ये पहिली अळवणी जी आहे ती तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशक आम्ही नाहीसिड आणि ह्युमिक ऍसिड अशी करायची आहे. त्याच्यामध्ये ब्रँडेड कंपनी जर पाहायला गेलं तर तुम्हाला एक्टर नावाने भेटेल. कीटकनाशक 22टीन भेटेल ज्याच्यामध्ये कार्बनडायझिंग घटक आहे. परत सिजेंटाचा हिसाबियन भेटेल आणि डाव कंपनीचं हुमिसिल याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड असतं. याचा रिझल्ट खूप छान पद्धतीने येत आहे. ही आळवणी तुम्ही करून बघा. तर लागवडीनंतर आपल्याला तिसऱ्या ते चौथी दिवशीही आळणी करायची आहे. तर प्रमाण प्रतिपंपासाठी ऍक्टर ५ ग्रॅम घ्यायचा आहे. बॅगेस्ट 15 ग्रॅम घ्यायचा आहे इसाबियन 30 मिली घ्यायचा आहे.

खताचे नियोजन कसे करावे 

मीसेट 30 मध्ये घ्यायचा आहे. हे 16 लिटरच्या पंपासाठी प्रमाण आहे. तुमच्या पंपाच्या प्रमाणानुसार तुम्ही त्या ठिकाणी बदलू शकता. 20 लिटरचा पंप असेल तर तुम्ही त्या ठिकाणी प्रमाण बदलू शकता. त्याच्यानंतर दुसरी फवारणी क्रमांक दोन जो लागवडीनंतर पाचव्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. याच्यामध्ये 12 61 त्याच्यानंतर थाळीनेटरी याच्यामध्ये सल्फर कंटेन आहे. आणि प्लस सागरी का ज्याच्यामध्ये सीव्हीड आहे. तर बारावी साठी येण्याचे मागचं कारण असं आहे की आपला खोडाचा खोड म्हणजे आपल्या झाडाचं खोड आणि प्लस मुळे हे वाढणे गरजेचे आहे. आणि अंतराचा वापर 12% न त्रास त्यामुळे त्या ठिकाणी वाढ त्या ठिकाणी आपल्या वेलीची व्यवस्थित होत असते. 

खरबूज खोडाची जाडी वगैरे व्यवस्थित होऊन मुळांची वाढ त्या ठिकाणी फॉस्फरसमोर होत असते. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी बारा एकर चा वापर करायचा आहे. बारावीच्या ठिकाणी 30 ग्रॅम फाईव्ह पंधरा ग्रॅम आणि सागरी का 30 एम एल सहा लिटर पंप साठी ही आळवणी तुम्हाला पाच दिवसांनी करायचे. लागवडीनंतर पाच दिवसांनी दुसरी अळवणी  त्याच्यानंतर तिसरी आळवणी तुम्हाला महत्त्वाची आळवणी आहे.

ही आळवणी क्रमांक तीन लागवडीनंतर सातव्या दिवशी त्या ठिकाणी करायचे आहे. त्याच्यामध्ये 13 0 45 याच्यामध्ये नत्राचं आणि स्फुरदाचे प्रमाण आहे. आणि नत्रही 13% हे पालाश म्हणजेच पोटॅश पोटॅश प्रमाण 25% या ठिकाणी तेरा झिरो 45 वापरण्याचं कारण असं की रोग व किडींचा कामे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये रोग व पिढींच्या विरोधात प्रतिबंधात्मक प्रतिबंध निर्माण करण्यासाठी व प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी पिकांमध्ये वापर होत असतो.

रोग प्रतिकार क्षमता कशी वाढवावी 

खरबूज किडींच्या व रोगांच्या विरोध प्रतिकारक्षमता पिकाची वाढ हवी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पोटॅशचा वापर करायचा आहे. म्हणून त्याला झिरो 45 त्याठिकाणी वापरायचा आहे. आणि कॅल्शियम नायट्रेट पण त्या ठिकाणी वापरायचे जेणेकरून पुढे चालून कॅल्शियम नायट्रेटची कमतरता वाचून आपले फळ तडकू नये. यासाठी आपल्याला पिकामध्ये कॅल्शियम नायट्रेट हे वापरत राहायचं आहे. आठवड्याला एक दोन एक दोन किलो त्या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट वापरायचा यांच्या वेळेस आपल्या पिकामध्ये फुल लागतात. खरबुजामध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला बोरॉन कॅल्शियम प्लस बोरॉन या दोन्हींचा वापर त्या ठिकाणी करण्यात अत्यंत महत्त्वाचा आहे. 

या आळणीमध्ये आपल्याला 13 0 45 30 g कॅल्शियम नायट्रिक्स एम एल मायक्रो न्यूट्रिय 30 ग्रॅम पंपासाठी त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आळवणी क्रमांक ही तिसऱ्याही लागवडीनंतर सातव्या दिवशी करायचे आहे. प्रति खरबूज झाडाला 50 मिली एवढं तुम्हाला त्या ठिकाणी सोल्युशन टाकायचा आहे. 50 मिली प्रतिरोप त्या ठिकाणी आळवणी करायची आहे. त्याच्यानंतर आळणी क्रमांक चार ही लागवडीनंतर नव्या दिवशी आहे. ज्या काही जमिनीमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व बुरशी असतील बॅक्टेरिया असतील यांचं नाहीनाट त्या ठिकाणी करण्यात अत्यंत गरजेचे आहे. कारण या आपल्या खरबूज पिकाला अपायकारक असतात. त्याच्यामुळे आपल्याला ब्ल्यू कॉपर प्लस स्टेप्टर सायकल या दोघांची आळवणी करणे गरजेचे आहे. दोन्ही पण आहे म्हणजे जिवाणू पण मारण्याचे कोणत्या ठिकाणी जात असतो.

खरबूज
खरबूज

स्टेप्टर सायकलचा वापर हा जिवाणू मारण्यासाठी स्पेशली केला जात असतो. त्यामुळे आपल्याला आळवणी त्या ठिकाणी करायचे आहे. त्याच्यामध्ये ब्ल्यू कॉपर 30 ग्रॅम स्टेपोसायकली 2 gm 6l पंपासाठी त्या ठिकाणी ही आळवणी आपल्याला लागवडीनंतर नव्या दिवशी आळवणी क्रमांक चार नव्या दिवशी देणे आळंदी करायचे. आळणी क्रमांक पाच लागवडीनंतर 12 व्या दिवशी त्या ठिकाणी काढायचे. ही आळणी तुम्हाला 50 मिली प्रतिरोप करायचे आहे. त्याच्यामध्ये आळवणी क्रमांक पाच लागवडीनंतर 12 व्या दिवशी तुम्हाला करायचे आहे. 50 मिली प्रतिरोप त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट तुम्हाला एक 45 ग्रॅम कॅल्शियम नायट्रिक 30 ग्रॅम मायक्रो न्यूटन 45 मिली सहा लिटर पंपासाठी त्या ठिकाणी ही आळवणी तुम्हाला करायची आहे.

खरबूज आळवणी व्यवस्थापन 

आळवणी क्रमांक सहा लागवडीनंतर पंधरावे दिवशी ही 50 ते 75 मिली पर्यंत तुम्ही आळवणी करू शकता. प्रमाण कमी जास्त झाला तरी काही हरकत नाही. फक्त जास्त प्रमाण होऊ देऊ नका कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 75 पर्यंत याच्यामध्ये नागअळी वगैरे जी येते पांढरी माशीची त्या ठिकाणी येत असते. त्यासाठी आपल्याला या लावणी करायची. आणि जो करपा वगैरे परत डाऊनी भुरी जे येऊ नये. म्हणून फोलिओ गोल ची त्या ठिकाणी आपल्याला आळणी करायची आहे. याच्यामध्ये व्हॅल्यूम फ्लेक्स ची आठ मिली प्लस होली हे लिटर पंपासाठी आळवणी क्रमांक ही सहावी आहे. लागवडीनंतर पंधरावे दिवशी त्या ठिकाणी आपल्याला करायचे आहे.

व्यवस्थापन आपलं संपलं व्यवस्थितरित्या आणून व्यवस्थापन करा. जे आळवणी व्यवस्थापन आपण सांगितलेला आहे. त्याची नोंद करून ठेवा. त्या पद्धतीने आढळून तुम्ही करा.  कीटकनाशक ऑंटी मुळे वाढवण्यासाठी पांढरी हुमिक ऍसिड प्लस पिकाची आपली व्यवस्थित येथे वाढवावेल. त्या ठिकाणी लांबवण्यासाठी हुमिकेश प्लस अमिनोसिस देतो. सगळ्या गोष्टींचा आपण त्या ठिकाणी वापर केलेला आहे. त्यासाठी 126 13 045 या ठिकाणचा वापर पण त्या ठिकाणी आपण केलेला आहे. ज्या ठिकाणी ज्या अन्नद्रव्याची गरज आहे. त्या ठिकाणी ती अळवणी तितक्या दिवसाला आपण हे नियोजन शेड्युल त्या ठिकाणी सांगितलेला आहे. याचा वापर नक्की करा. तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल व फायदा झाला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. की आम्हाला अशा पद्धतीने अळवणीचा फायदा झालेला आहे.

खरबूज संपूर्ण माहिती 

आता फवारणी व्यवस्थापन कसं करायचं ते अत्यंत महत्त्वाचा आहे. फवारणी व्यवस्थापन करत असताना लागवडीनंतर फवारणी व्यवस्थापन पहिली फवारणी ही आठव्या दिवशी करायचे. त्याच्यामध्ये आली का आठ एम एल आणि कवच 15 ग्रॅम असे दोन्हींच मिक्स करून त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची आहे. तुमचा डाऊनी भुरी आणि करपा या दोन्ही तीन चार रोग येत असतात. याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणूनच त्या ठिकाणी फवारणी घेणार आहोत. त्या दृष्टीनेच आपण हे फवारणीचे व्यवस्थापन केलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी फवारणी 12 व्या दिवशी त्याठिकाणी घ्यायची आहे. आपल्याला त्याच्यामध्ये नागअळी पण कंट्रोल होणारे. प्रशिक्षण किडी पण कंट्रोल होणार आहेत. आणि प्लस तुमचा काही बुरशीजन्य रोग असतील ते पण कंट्रोल होणार आहेत. 

दुसरी फवारणी 12 व्या दिवशी तुम्हाला बायो 303 15 मिली कराटे 15 मिली स्कोर 15 मिली अशा ठिकाणी 16 लिटर बॉम्बे साठी हे प्रमाण दिलेला आहे. तुमचा पंप जर 20 लिटर वगैरे वितर इतर प्रमाण जर तुमच्या पंपाचा असेल. तर तुम्ही त्या ठिकाणी बदलू शकता. जास्त लिटरचा जर पंप असेल तर प्रमाण तुम्ही त्या ठिकाणी चेंज करून घ्या.

हे सहा लिटर पंप साठी त्या ठिकाणी प्रमाण दिलेला आहे. त्याच्यानंतर तिसरी प्रावारणी 15 व्या दिवशी घ्यायची आहे. तुम्हाला सागरी का म्हणजे अमिनोज याच्यामध्ये सीव्हीडीएक्स टॅक्स असता समुद्र शेवाळ असतात आणि प्लस मायक्रोन सागरी का 30ml मायक्रोन 30 ग्रॅम असं दोन्हींचं मिक्स करून त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी घ्यायची आहे त्याच्यानंतर चौथी फवारणी 25 व्या दिवशी त्याच्यामध्ये अमिस्टर टॉप प्लस बोरॉन ही फवारणी घ्यायची आहे.

फवारणी कशी द्यावी 

16 लिटर पंपासाठी 30 ml मिनिस्टर ऑफ आणि बोरॉन एक ते दोन ग्रॅम प्रति लिटर साठी तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. त्याच्यानंतर पाचवी फवारणी ही 35 व्या दिवशी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मॅटर पंधरा मिली आणि कवच फ्लो 30 मिली ह्या फवारणी आपण डाउन युवा बुरी करपा या गोष्टी येऊ नये. म्हणून घेत आहोत आणि प्रतिबंधात्मक त्या ठिकाणी घेत आहोत. ह्या फवारणी तुम्ही जर व्यवस्थित रित्या शेडूलनुसार जर घेतल्या. तर तुमच्या पिकामध्ये लावणी बुरी व करपा रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही. कारण खूप मोठ्या प्रमाणात खरबुजा वरती या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. म्हणूनच आपल्याला आळवणीच या फवारणी आणि आळवणीच व्यवस्थापन त्या ठिकाणी व्यवस्थित रित्या करण गरजेच आ. 

सहावी फवारणी 50 व्या दिवशी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये अंपलिगो आठ मिली आणि इम्पॅक्ट एक्स्ट्रा 15 मिली ही फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला 50 व्या दिवशी घ्यायची आहे. याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता कमी जास्त प्रमाण करू. म्हणजे दिवस कमी जास्त करू शकता. म्हणजे 50 व्या दिवशी किंवा 55 व्या दिवशी त्याठिकाणी घेऊ शकता. सातवी फवारणी पंचावण्या दिवशी घ्यायची आहे. कोळीगीतेचा जर प्रादुर्भाव तुमच्या प्लॉट वरती जर झाला. तर त्या ठिकाणी तुम्ही बाहेरचा उभे राहून क्रिस्टल कोळी किडीसाठी घेऊ शकता. कोळी किडीचा जर प्रादुर्भाव त्या ठिकाणी झाला. तर त्याच्यानंतर ड्रिपद्वारे खत व्यवस्थापन तुम्हाला करायचा आहे. त्याच्यामध्ये 20 ते 40 दिवसापर्यंत तुम्हाला आता तुम्ही आळुणी व्यवस्थापने 15 ते 20 दिवसांपर्यंत आणून व्यवस्थापन करायचे.

खरबूज
खरबूज

त्याच्यामध्ये फक्त ड्रीम द्वारे पाणी चालू ठेवायचे कोणत्या प्रकारचा खत त्या ठिकाणी द्यायचं नाही. कारण आपण ड्रीप द्वारे खत दिले तर ते मुळापर्यंत पोहोचतच नसेल ती जमिनीमध्ये नीच राहून जात असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी त्या 20 दिवसापर्यंत फक्त आळणी द्वारेच खत व्यवस्थापन करायचे. आणि तेथील शेडूल आपण तुम्हाला दिलेलाच आहे फक्त आता वीस दिवसानंतर २० ते ४० दिवसापर्यंत ड्रीप द्वारे खत व्यवस्थापन करायचे. म्हणजे प्लॉटिंग पर्यंत आपल्याला 20 दिवसाचे पुढं आपला ड्रीम द्वारे खत व्यवस्थापन चालू करायचे. त्याच्यामध्ये 20 ते 40 दिवसापर्यंत तुम्हाला 1919 तीन ते चार किलो पहिल्या अवस्थेमध्ये दुसऱ्या अवस्थेमध्ये 12 61 झिरो तीन ते चार किलो प्रति एकर थोडं आलटून पालटून दोन-तीन दिवसांच्या गॅप नाही त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे.

खताचे योग्य प्रमाण काय आहे 

40 दिवसाच्या पुढे 13 40 13 तीन ते चार किलो प्रति एकर. प्लस अलटून पालटून तेरा झिरो 45. प्लस कॅल्शियम नायटेड तीन चार किलो प्रति एकर. असं एकदा त्याला 40 13 आणि एकदा तेरा झिरो 45 असं आलटून पालटून त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. कारण आपल्या पिकामध्ये फॉस्फरस बरोबर पोटॅश ही जाण गरजेच आहे. त्याच्यामुळे एकदा फॉस्फरस एकदा पोटॅश असं करून तुमचं फळ वगैरे व्यवस्थित होईल. टप्प्याटप्प्याने वापर करा माझी वाडीच्या अवस्थेमध्ये 1919 फुलाच्या अवस्थेमध्ये 12 61 त्याच्यानंतर फळ पोचण्याची अवस्थेमध्ये झिरो 52 34. त्याच्यानंतर झिरो पंचवीस व 13 40 13. त्याच्यानंतर शेवटच्या अवस्थेमध्ये झिरो झिरो 50 त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचा आहे.

ज्यावेळेस तुमचा फळ काढणीला येते. आठ दिवस बाकी असताना तुम्हाला झिरो झिरो 50 चा वापर करायचा आहे. फळ ज्यावेळेस काढणे येणार आहे का सात आठ दिवस राहिले. किंवा दहा ते बारा दिवस राहिल्यानंतर पण आपल्याला दहा ते बारा दिवसांनी काढायचा आहे. त्याच्या आधी झिरो झिरो 50 वापर करा जेणेकरून फळाला कलर चकाकी व पोचण्याचे काम त्या ठिकाणी होईल. त्याच्यानंतर फळमाशी त्या ठिकाणी प्रादुर्भाव करत असते डंक करत असते. कारण आपले पिकायला आले म्हणजे परिपक्व झाले की ही फळमाशी येत असते. फळमाशी सोनेरी कलरची असते तिच्यासाठी मार्केटमध्ये ट्रॅप भेटतात. त्या ट्रॅप चा वापर करा फॉरमाशी त्या ठिकाणी कंट्रोल होते.

कारण ही खूप चपळ माशी आहे. आणि हिला फवारणी द्वारे आपण कंट्रोल करू शकत नाही. अनेक शेतकरी बंधुनो याचे फवारणी द्वारे कंट्रोल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात दुकानदार ही त्यांना फवारणीचे व्यवस्थापन सांगत असतात. पण या ठिकाणी फवारणीचे व्यवस्थापन करून चालत नाही. हिला कंट्रोल हे फक्त ट्रॅपनीज करावा लागतो. आणि ट्रॅपने ती पूर्णपणे कंट्रोल होऊ शकते. खूप साऱ्या सोनेरी मामाच्या या ठिकाणी पडत असतात. एकरी तुम्हाला दहा ते बारा ट्रॅप त्या ठिकाणी लावायचे आहेत. पिकाची उंची सोडून थोडसं वर लावायची जेणेकरून ही माशी त्याच्यामध्ये अटकेल 60 ते 65 दिवसात आपल्या खरबुजाचा प्लॉट रेडी होत असतो. काही तुमचे अडचणी असतील प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकू शकता. त्याच्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू.

Leave a Comment